State employees : सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील माहे मार्च २०२३ या महिन्याचा वे’तन व निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण
संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेकडून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषदायांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
Employees latest news
वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी ( आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा- महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
7th pay commission updates
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.संबंधित खर्च हा खालील लेखाशिर्षाखाली टाकण्यात येणार आहे.
वेतन अनुदान शासन निर्णय येथे डाऊनलोड करा