Income tax : जुन्या आयकर प्रणालीमध्ये वयाच्या आधारावर मूलभूत सूट मर्यादा निश्चित केली आहे. वयाच्या 60 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्ष वयापेक्षा जास्त परंतु 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये असल्यामुळे 12500 रुपयांपर्यंत स्टॅन्डर्ड डिडक्सन मिळते.
आयकर कायदा नवीन नियम
छोट्या करदात्यासाठी मूळ सूट मर्यादा ३ लाख रुपये असल्याने 10 हजार रुपयांची सूट देण्याची तरतूद आहे.जुन्या कर प्रणालीनुसार 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या अति ज्येष्ठ नागरिकांसाठी लिस्टेड इक्विटी शेअरच्या विक्रीवर भांडवली नफा झाला असेल सवलत देण्याची तरतूद नाही.
शेअर बाजार नफ्यावर 87A अंतर्गत सूट मिळते का?
तुमचा इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर्सच्या विक्री/रिडेम्प्शन मधील अल्पकालीन भांडवली नफा (STCG) असतो.तुम्हाला या नफ्यावर 87A अंतर्गत सवलतीचा लाभ मिळेल.
इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी म्हणजेच सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 65 % पेक्षा जास्त आहेत.तसेच हायब्रीड फंड ज्यामध्ये इक्विटीचे प्रमाण 65 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, ते आयकराच्या दृष्टीने इक्विटी फंडांच्या श्रेणीत येतात.
Save taxe slabs 2023
आपल्या पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोताकडून प्रत्येक उत्पन्नाचा तपशील मिळतो जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केले गेला आहेत.नवीन नियमानुसार करपात्र वर्गवारीतील प्रत्येक उत्पन्नाची माहिती उपलब्ध होणार आहे.सोप्या भाषेत सांगायचे तर,AIS हे आर्थिक वर्षात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे तपशील असणार आहे.
आपल्या पगारा शिवाय इतर कमाई ऑनलाईन तपशील येथे पहा