Income tax rule : इन्कम टॅक्सशी income tax निगडीत अनेक शंका सामान्य नागरिकांच्या मनात असतात.बचत खाते आणि इन्कम टॅक्स (Income tax)याच्याशी निगडीत काही मुद्दे जाणून घेऊया. ( Income tax rule for maximum transaction)
सेविंग बॅंक खात्यात किमान किती पैसे ठेवावे ?
अनेकांना जाणून घ्यायचे असते की बचत खात्यात (saving account) जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते? एकावेळेस किती बचत खाते सुरू ठेवता येतात? हीदेखील शंका अनेकांना असते.
एका नागरिकाने किती बचत खाती सुरू करावी? याबाबत इन्कम टॅक्सचा असा कोणताही नियम नाही. आयकर विभागाचा असा कोणताही नियम नाही ज्यात किती बचत खाती असावीत हे सांगितलेले आहे. म्हणजेच किती बचत खाती असावीत याचा आणि प्राप्तिकर विभागाचा कोणताही संबंध नसतो.
Savings Accountrul New Rule
तुम्हाला हवी तेवढी किंवा आवश्यक असतील तेवढी बचत खाती तुम्ही सुरू करू शकता. तुमच्या बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवावी यावरदेखील कोणतीही मर्यादा नाही.प्राप्तिकर खात्याचा याच्याशी संबंधित कोणताही नियम नाही. बचत खात्यात तुम्ही हवे तितकी रक्कम ठेवू शकता.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
इन्कम टॅक्सचा नियम “income tax rule” किंवा संबंध हा ट्रॉन्झॅक्शन किंवा तुमच्या खात्यातून होणाऱ्या व्यवहारांवर असतो. अर्थात बचत खात्यातून तुम्ही किती रुपये आणि कुठे खर्च करता, रोखीत करता की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे करता यावर लक्ष दिले जाते.
नवीन आयकर 2023 नियम लागू
आयकराचा नियम किंवा संबंध तुमच्या खात्यातील व्यवहार किंवा व्यवहारांवर आहे. अर्थात, तुम्ही बचत खात्यातून किती पैसे आणि कुठे खर्च करता, ते तुम्ही रोखीने किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे करा.
नव्या नियमानंतर उत्पन्नाच्या (income) मोजणीच्या वेळी अधिभार कापण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच, ज्याने वजावट म्हणून उत्पन्न घोषित केले त्याचे पुनर्गणनेच्या वेळी जास्त उत्पन्न असेल दिसून आले तर अडचणी येत असतात.
Bank saving new rule
👉 सेविंग खात्यात किती रक्कम व व्यवहार करू शकतो येथे पहा 👈
अर्थ तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कर आकारणी करणार्याला यावर कर भरावा लागेल आणि कमी उत्पन्नावर देय कराचा अर्धा भाग दंड म्हणून भरावा लागेल.”Bank saving new rule”
करदात्यांवर काय परिणाम होईल?
New नियमानंतर उत्पन्नाच्या गणनेच्या वेळी अधिभार कापण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याने उत्पन्न वजावट म्हणून घोषित केले त्याचे पुनर्गणनेच्या वेळी जास्त उत्पन्न असेल, तर तज्ज्ञांनुसार tax आकारणी करणार्याला यावर tax भरावा लागेल आणि कमी उत्पन्नावरील देय कराच्या अर्धा भाग दंड म्हणून भरावा लागेल.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या हालचाली सुरू! पहा किती वाढणार पगार
4 thoughts on “Income Tax New Rule : सेविंग बँक खात्यात एवढे पैसे ठेवा, नाहीतर भरावा लागेल इन्कम टॅक्स नवीन नियम लागू पहा काय आहे नियम ?”