Land record : वर्षानुवर्षे च्या जमीनीचे वाद मिटवा फक्त 2 हजार रुपयात! पहा पात्रता अटी आणि GR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land record : एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची “सलोखा योजना महाराष्ट्र” राबविण्यात येणार आहे.

Salokha Yojana Maharashtra 2023

शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण होतो.अशा वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून,आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्ठात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.

सलोखा योजना महाराष्ट्र 2023

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना आणली आहे.

हे पण पहा ~  MCX cotton live : कापूस बाजार भाव वाढीसाठी शेतकऱ्यांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केली याचिका! पहा काय केली मागणी

सलोखा योजना लाभार्थी,पात्रता,अटी व अधिक माहिती येथे पहा

सलोखा योजना

Agriculture land record

सलोखा योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी “Agriculture land record” मुद्रांक शुल्क नाममात्र रु.1000/- आणि नोंदणी फी नाममात्र रु.1000 रूपये आकारून “सलोखा योजना महाराष्ट्र” राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

👉सलोखा योजना शासन निर्णय येथे क्लिक करून पहा👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment