Retirement fRetirement Age : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय वर्ष 60 करण्याची मागणी राज्य सरकाऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
कर्मचारी सेवानिवृती वय वाढणार!
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृती वयाच्या बाबतीत खूप दिवसापासून मागणी आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ही महत्वाची मागणी होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत आश्वासन दिले होते.सध्या IAS,IPS आणि राज्य सरकारच्या class – 4 कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय यापूर्वीच 60 करण्यात आले आहे.
Employees Retirement age
महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात आहेत.राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असल्याने राज्य शासनाकडून या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढीस विरोध
सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीला विरोध करणारे ,पत्र हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे न करता, उलट ५० वर्षे करावे, आणि प्रशासनात नवीन तरुणांच्या भरतीचा मार्ग मोकळा करावा ,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.
निवृत्तीचे वय 60 वर्षे होण्याची कारणे येथे पहा
किती महिने अभ्यास करणार या मागणीचा.
असा अभ्यास करता करता कितीतरी कर्मचारी नापास होऊन निवृत्त झाले.