PF Rules : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक उत्तम छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता.पण जर मॅच्युरिटीपूर्वीच PF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय करावे ? पाहूया सविस्तर माहिती
पीपीएफ क्लेम कसा करायचा ?
केंद्र सरकार देशातील प्रत्येक विभागासाठी विविध योजना आणत आहे.त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड.यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नोकरी नसतानाही पीएफ खात्याचा लाभ मिळू शकतो.
केंद्र सरकार देशातील प्रत्येक विभागासाठी विविध योजना आणत आहे.त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय योजनेचे नाव आहे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सरकारी नोकरी नसतानाही पीएफ खात्याचा लाभ मिळू शकतो.
पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड 2023
पीपीएफ योजनेत एकूण 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. सदरील गुंतवणुकीत तुम्हाला मजबूत व्याजदरासह टॅक्स सेव्हिंगचा लाभ मिळतो.या योजनेत एकूण 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत व्याजदरासह टॅक्स सेव्हिंगचा लाभ मिळतो.
मॅच्युरिटीपूर्वीच PPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय? पैसे क्लेम कसे करायचे? येथे पहा