Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Maharashtra Board Exam 2024 सदरील निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट समजून घेण्यासाठी आणि उत्तरे लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. … Read more