Employees DA hike : खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई 4 % वाढ ! वित्त विभागाकडून निधीबाबतचा प्रस्ताव सादर
Employees DA hike : वाढीव महागाई भत्ता संदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. Government employees राजस्थान सरकारने तेथील कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ दिली.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता … Read more