land record : वडीलोपार्जीत शेत जमीन दहा दिवसांत नावावर करा फक्त 100 च्या स्टॅम्प पेपरवर!

Land record : जमिनीचे हस्तांतरण वाटणी पत्र आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते.परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

Jamin navavar karne

शेतकऱ्याना 100 रू चे स्टॅम्प पेपरवर वडीलोपार्जीत शेतजमीनीच्या व इतर मालकीच्या जमीनीची वाटणी करून त्या आधारे फेरफार घ्यावे अशी मागणी सतत केलेली आहे  so त्यानुसार ह्या बाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. शासनाने मुद्रांक 2014/1387/म-1 दिनांक 28 मे 2014 च्या पत्रानुसार आवश्यक स्पष्टीकरण दिलेले आहे. (प्रत सोबत) जोडली आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे शेत जमिनीच्या विभाजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार तहसीलदारांना प्रदान केलेले आहेत.this विभाजनाची कार्यपद्धती महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमीनीचे विभाजन) नियम,1967 या नियमानुसार विहित केलेली आहे.

Agriculture technology

जमिनीचे हस्तांतरण वाटणी पत्र आता फक्त 100 रुपयात करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक नवीन परिपत्रक काढण्यात आले होते. पण सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

Its वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.ती दुर झाली आहे.

हे पण पहा 1980 पासून जुने सातबारा,फेरफार उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण पहा ~  ITR Filing : आयकर विभागाने इन्कम टॅक्स भरणांसाठी सुरू केली नवीन सेवा; करदात्यांना होणार मोठी फायदा

हिंदू कायद्याप्रमाणे फक्त वडीलोपार्जीत जमीनीची वाटणी सहधारकामध्ये  करता येईल,परंतु स्वतःची वेगळ्या मालमत्तेचे विभाजन हिंदू कायद्याप्रमाणे करता येवू शकते.

Agriculture land record

Now महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन  त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना  महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.

Old land record

It’s अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे

So महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली  काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहेत.

100 रु च्या स्टॅंपवर वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करणे परिपत्रक येथे पहा

शासन परिपत्रक

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d