OPS Committee : ‘जुनी पेन्शन’ अभ्यास समितीला एक महिन्याची मुदतवाढ? सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या निर्णयाची उत्सुकता
OPS committee updates : सन 2005 पासून बंद केलेली जुनी पेन्शन पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.जुन्या पेन्शनसाठी सरकारने त्रिसदस्यीय अभ्यास समिती नेमली असून १४ जूनपर्यंत समितीचा अहवाल येणे अपेक्षित होते. जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती मुदतवाढ? जुनी पेन्शन अभ्यास समिती अहवाल अद्याप अंतिम झाला नसल्याने समितीला आणखी एका … Read more