Breaking news : खुशखबर… या कर्मचाऱ्यांना मिळणार दीडपट महागाई भत्ता वाढ आणि एकस्तर पदोन्नतीचा लाभ! शासन निर्णय दि. 20/6/2023

Gov employees da hike

Gov employees da hike : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून आता महाराष्ट्रातील खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि वेतनामध्ये दीडपट वाढ करण्यात आलेले आहे.विशेष म्हणजे एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्याचा सुध्दा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर बघूया सविस्तर माहिती महागाई भत्ता दीडपट वाढणार वेतनश्रेणी व दीडपट … Read more