Gov employees da hike : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून आता महाराष्ट्रातील खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि वेतनामध्ये दीडपट वाढ करण्यात आलेले आहे.विशेष म्हणजे एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्याचा सुध्दा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर बघूया सविस्तर माहिती महागाई भत्ता दीडपट वाढणार
वेतनश्रेणी व दीडपट महागाई भत्ता मिळणार!
राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ ते राज्यात कोठेही कार्यरत असले तरी अनुज्ञेय आहे.राज्यातील पोलीस दलाच्या विविध शाखांचे अधिकारी/कर्मचारी अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत/तैनात असेपर्यंत त्यांना करावे लागणारे जोखमीचे काम विचारात घेता कार्यरत कालावधीसाठी मिळत असलेल्या अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
नक्षलग्रस्त गडचिरोली,अहेरी (पोलीस जिल्हा) येथील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यासंबंधाने शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
Da hike updates
गोंदिया जिल्ह्यातील दि. १८/ २ / २०११ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या पोलीस ठाणी / पोलीस उपठाणी / सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या मूळ वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
महागाई भत्ता वाढ 42% तर पगार वाढ व फरक येथे करा 2 मिनिटात कॅल्क्युलेट