State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित! दि.27/5/2023
State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि शासन निर्णय काल हा निर्गमित झालेले असून दोन्ही शासन निर्णय अतिशय महत्त्वाची असून या शासन निर्णयाच्या आधारे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे तर चला बघूया सविस्तर शासन निर्णय आणि त्या संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी Employee’s Election duty new updates आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक … Read more