7th pay arrears : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरक व मार्च महिन्याच्या वेतन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित दि. 21/3/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th pay Arrears : शासन निर्णय दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३ च्या संदर्भ क्र. ७२ अन्वये टीएनटी-३ कार्यासनाकडून डिसेंबर २०२२ चे चतुर्थ (हिवाळी अधिवेशनात सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकीसाठी पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे. 

7th pay commission updates

सद्यास्थितीत सदर मंजूर पुरवणी मागणीच्या ५०% इतकी तरतूद या आदेशान्वये वितरीत करण्यात येत आहे.सदर तरतूद केवळ सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकीसाठीच खर्च करण्यात येणार आहे.

अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी सदर तरतूदीचा वापर करु नये ही अट शिथील करुन मंजूर पुरवणी मागणीच्या १००% व ८०% इतकी तरतूद या आदेशान्वये वितरीत करण्यात याली आहे. 

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

हे पण पहा ~  ops strike leave : खुशखबर... संप काळातील पगार मिळणार! अर्जित रजेचा शासन निर्णय आला. दि. 13/4/2023

Join WhatsApp group

सदर तरतूद ही आवश्यकतेप्रमाणे प्राधान्याने नियमित वेतनासाठी वापरण्यात यावी उर्वरित निधी सातव्या वेतन आयोगाची थकबाकीच्या हप्त्यापोटी वापरण्यात येणार आहे.

सातवा वेतन आयोग हप्ता व मार्च वेतन शासन निर्णय व सविस्तर माहिती येथे पहा

शासन निर्णय

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment