Salary calculator : कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कोणकोणत्या भत्याचा समावेश असतो ? दरमहा कोणती कपात होते माहिती आहे का? पहा सविस्तर
Salary : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा घटक म्हणजे पगार होय. दर महिन्याला मिळणाऱ्या या पगारा संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती असणे आवश्यक असते.तर बघूया या पगार पत्रकासंबंधात सविस्तर माहिती Employees salary slips आपल्या पगार पत्रकामध्ये आपल्याला मिळणारे मुळवेतन, महागाई भत्ता,घरभाडे भत्ता,प्रवास सामावेश पहायला मिळतो. तर दरमहा होणारी कपात यामध्ये व्यवसाय कर, गटविमा ,एलआयसी … Read more