Police Bharati 2023 : सात हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू
Police Bharati : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्यातील गृह विभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 गृह विभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार असून ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.यासंबंधीची जहिरात देखील … Read more