State employees : खुशखबर… ‘या’ शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित दराने वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दि. 25/4/2023
State employees : शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना गृह विभागाच्या संदर्भाधीन दि.३१.०३.१९७९ च्या शासन निर्णयान्वये मानधन अदा करण्यात येत होते.महाराष्ट्र शासन राजपत्र भाग ४ अ, सामान्य प्रशासन विभाग, दि.३०.१२.१९८१ अन्वये शासकीय परिवहन सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली आणले आहे. Msrtc employees news शासन निर्णय अद्ययावत करून शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना … Read more