DA hike 42 % :अखेर… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 %वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.30/6/2023

Da hike

Da hike : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचान्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. राज्य सरकारी महागाई भत्ता 4% वाढ  शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून  सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरून ४२% करण्यात यावा. … Read more

Dearness allowance : खुशखबर.. केंद्र सरकार नंतर ‘या’ राज्य सरकारने महागाई भत्त्यात केली 4 टक्क्यांची वाढ!

Dearness Allowance : केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढ केल्यानंतर लगेच ‘या’ सरकारनेही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे.आता महागाई भत्ता 38 % वरून 42% झाला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान सरकारने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी महागाई भत्ता वाढीचे … Read more