7th pay Arrears : सातवा वेतन आयोग फरक संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित दि.19/06/2023
7th pay Arrears : दिनांक ०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे. निवृत्तिवेतनधारकांना दिनांक ०५.०२.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या मूळ निवृत्तिवेतनावर सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देय करण्यात आलेला आहे. सातवा वेतन आयोग फरक 2023 दिनांक ०७.११.२०२२ च्या … Read more