Ashadhi Ekadasi : काय आहे आषाढी एकादशीचा इतिहास,महत्त्व ?

आषाढी एकादशी 2022 : सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) च्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढी एकादशी महत्त्व महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी … Read more