Old pension : मोठी बातमी… राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू! शासन परिपत्रक निर्गमित

Old pension

Old pension : महाराष्ट्र राज्य शासनाकडून सध्या जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीस दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. जुनी पेन्शन अभ्यास समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने खालील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) लागू करणे संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.  राष्ट्रीय … Read more

Dcps NPS Amount : डीसीपीएस एनपीएस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दिला. 14/6/2023

Dcps NPS amount

DCPS NPS new updates : दिनाक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ … Read more

NPS DCPS Update : मा.न्यायालयाने दिले जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश!

Old pension

DCPS NPS updates : ३१ ऑक्टोबर २००५ रोजीच्या अधिसूचनेने लागू होण्यापूर्वीच्या नोकर भरती जाहिरातींतर्गत जे कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले असतील, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अन्वये लागू असलेल्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ राज्य द्यावा.सरकारने या प्रश्नावर आणखी न्यायालयीन प्रकरणे होणे टळेल’, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. जुनी … Read more

RBI on ops : जुन्या पेन्शनबाबत RBI ने केली मोठी घोषणा! OPS लागू करण्याबाबत दिली मोठी अपडेट्स

Juni pension

RBI on ops : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन (OPS) लागू करण्याची योजना आखली जात आहे.या सगळ्या घडामोडत माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर यांच्या कडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. Old pension scheme news जुनी पेन्शन योजने बाबत देशभरात विविध चर्चा सुरू असताना देशातील अनेक … Read more

Old pension : धक्कादायक… जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्त्वाची अपडेट्स! पेन्शन लागू झाली तरी मिळणार नाही ‘ही’ रक्कम

Old pension scheme

Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू असताना जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे. Juni pension yojana मोदी सरकारने सभागृहात माहिती दिली की, राज्य सरकारांनी देशातील 5 … Read more