Family pension : मोठी बातमी… आता या सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू! शासन निर्णय निर्गमित दि. 21/6/2023

Family pension

Family pension : महाराष्ट्र राज्यातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त घटक महाविद्यालये/ प्रक्षेत्र / संस्था येथे दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर विद्यापीठ सेवेत नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना  (DCPS) व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली  (NPS) लागू करण्यात आली आहे.  कुटुंब निवृत्तीवेतन योजना 2023 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय … Read more

Dcps NPS Amount : डीसीपीएस एनपीएस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दिला. 14/6/2023

Dcps NPS amount

DCPS NPS new updates : दिनाक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ … Read more

Old pension : जुनी पेन्शन लागू होणार ? जुनी पेन्शन अभ्यास समिती व कर्मचारी संघटना यांच्यात बैठक संपन्न!

Old pension

Old pension : जुनी पेन्शन योजना संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे.राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बदलांसाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने 9 जून रोजी स्टाफ साइड नॅशनल कौन्सिल ‘जेसीएम’च्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. जुनी पेन्शन अभ्यास समिती बैठक केंद्र सरकारच्या मोठ्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी समितीला स्पष्टपणे सांगितले आहे की, … Read more

Family pension : कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतन योजना संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि. 26/4/2023

Employees family pension

Family pension : दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर अकृषि विद्यापीठे व संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालये/ संचालनालय/अशासकीय अनुदानित संस्था,शासन अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शासन अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या व DCPS / NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. Family pension and gratuity शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना … Read more

Family pension : 2005 नंतर नियुक्त झालेल्या व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांचा कुटुंब निवृत्ती वेतन योजना बाबतचा पत्र ग्रामविकास विभागाकडून निर्गमित!

Family pension scheme

Family pension : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृतीवंतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचान्याला सरणता निवृत्तीयतन मंजूर करण्यासंदर्भात 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. कुटुंब निवृत्ती वेतन योजना 2023 विभागीय आयुक्त,कोकण, पुणे, नाशिक,औरंगाबाद, अमरावती, नागपूर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा … Read more