Family pension : कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतन योजना संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि. 26/4/2023

Employees family pension

Family pension : दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर अकृषि विद्यापीठे व संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालये/ संचालनालय/अशासकीय अनुदानित संस्था,शासन अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शासन अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या व DCPS / NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. Family pension and gratuity शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना … Read more

Family pension : 2005 नंतर नियुक्त झालेल्या व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांचा कुटुंब निवृत्ती वेतन योजना बाबतचा पत्र ग्रामविकास विभागाकडून निर्गमित!

Family pension scheme

Family pension : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृतीवंतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचान्याला सरणता निवृत्तीयतन मंजूर करण्यासंदर्भात 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. कुटुंब निवृत्ती वेतन योजना 2023 विभागीय आयुक्त,कोकण, पुणे, नाशिक,औरंगाबाद, अमरावती, नागपूर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा … Read more

Old pension strike : बापरे.. या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅच्युटी लाभ नाही मिळणार! आझाद मैदानावर आंदोलन सुरू

Old pension

Old pension strike : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला होता.जुनी पेन्शन मागणीसाठी राज्यातील तीन प्रमुख संघटना राजपत्रित अधिकारी महासंघ,राज्य मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांची पहिली बैठक 21 एप्रिल रोजी पार पडली, पण आज सुद्धा काही कर्मचारी जुनी पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन योजनेसाठी आंदोलन करण्यात आहेत. जुनी पेन्शन … Read more

State employees : कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन आणि सेवानिवृत्ती वया संदर्भात देणार ‘हा’ अहवाल?

Juni pension

State employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार संदर्भाधीन शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आहे.  जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती  जुनी पेन्शन अभ्यास समितीस दिनांक 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस … Read more

Good news : मोठी बातमी… शेवटी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कुटुंब निवृत्तीवेतन! शासन निर्णय दि.28/4/2023

Family pension

Family pension : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृतीवंतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुणता निवृत्तीयतन मंजूर करण्यासंदर्भात 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. कुटुंब निवृत्तीवेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा … Read more