Gov Employees : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पगारामध्ये होणार मोठी वाढ! पगारामध्ये सुमारे 10800 रुपयांची वाढणार
सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 4 % दराने दिली जाणार आहे.आतापर्यंत अनेक जाणकार लोकांनी डिसेंबर महिन्यात निर्देशांकामध्ये मोठा उलटफेअर होणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून केवळ 3% दराने महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय होईल असे सांगितले होते.डिसेंबर 2022 महिन्याचे निर्देशांकाची आकडेवारी समोर आली असून 4% एवढा दिला जाणार आह AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 … Read more