Gov Employees : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पगारामध्ये होणार मोठी वाढ! पगारामध्ये सुमारे 10800 रुपयांची वाढणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 4 % दराने दिली जाणार आहे.आतापर्यंत अनेक जाणकार लोकांनी डिसेंबर महिन्यात निर्देशांकामध्ये मोठा उलटफेअर होणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून केवळ 3% दराने महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय होईल असे सांगितले होते.डिसेंबर 2022 महिन्याचे निर्देशांकाची आकडेवारी समोर आली असून 4% एवढा दिला जाणार आह

AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्‍यांसाठी अंतर्गत (महागाई भत्ता) मार्ग मोकळा झाला आहे.आता डिसेंबर महिन्याचे निर्देशांक 31 जानेवारी 2023 रोजी समोर आले आहेत.यानुसार आता महागाई भत्त्यात 4.23 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु महागाई भत्त्यात वाढ देताना दशांश स्थानी असलेली किंमत गृहीत धरली जात नाही.

सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना 38 % दराने महागाई भत्ता मिळत असून जानेवारी महिन्यापासून 42 % दराने महागाई भत्ता हा मिळणार आहे. याबाबत ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार,डीएवाढीचा हा सदर प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून तयार केला जाणार आहे.

सदरचा वाढीव महागाई भत्ता माहे जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष रोखीने फरकासह लागू करण्यात येईल.दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार आहे.

हे पण पहा ~  Employee Strike : कशी बजावणार नोटीस? बजावणारा अन् घेणाराही कर्मचारी संपात

केंद्रीय मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अशा पद्धतीने केंद्रीय मंत्रालय या प्रस्तावाला मंजुरी देईल आणि मग जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.मार्चमध्ये या महागाई भत्त्याची घोषणा होईल मात्र प्रत्यक्षात हा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होईल.

42% महागाई भत्ता वाढ

महागाई भत्ता वाढीचा प्रत्यक्ष लाभ सर्व केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येईल वाढीमुळे वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे.

पगारात 90 हजार रुपयांहून अधिक वाढ होण्याची शक्यता नुसार, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 30 हजार रुपये असेल तर त्याच्या पगारामध्ये सुमारे 10800 रुपयांची वाढ होऊ शकते. तर सचिव स्तरावर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात 90 हजार रुपये किंवा त्याहूनही अधिक वाढ होऊ शकते.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत होणार दुर पहा

वेतन वाढ कर्मचारी

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment