7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे

Da hike

7th pay commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यांत आणखी एक मोठी बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलीकडेच घेतला होता.यासोबतच आगामी काळात सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते.सरकारकडून वर्षातून दोनदा DA आणि DR सुधारित केले जाते. महागाई भत्ता वाढ अपडेट्स सरकार या … Read more

Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार

Retirement age news

GovEmployee Retirement Age : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय वाढणार शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात आहेत.राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे (Retirement age) वय 60 वर्षे करण्याची मागणी … Read more

Good news : सरकारी कर्मचाऱ्यांचे संप काळातील वेतन मिळणार! देय रजा शासन निर्णय…

Good news : संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी  कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती होते,त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्यात आली होती.पण असाधारण रजा नोंद करून पगार कपात करण्यात संदर्भात परिपत्रक निघाले होते परिणामी संपात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्र्यांचे अंदोलन काळात आश्वासन दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी समन्वय समितीने … Read more

State employees : दिलासादायक बातमी.. ‘या’ कर्मचाऱ्यांच्या 58 महिन्यांच्या अतिप्रदान वेतन वसुलीस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Government employees news

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चुकीच्या पदनाम आणि वेतनश्रेणी बदलामुळे अतिप्रदान झालेले 58 महिन्यांचे वेतन वसुलीस स्थगिती दिली आहे. चुकीच्या वेतन निश्चितीमुळे पगारात 10 हजार रुपये वाढ! 2010 ते 2012 या काळात सहा विद्यापीठात चुकीच्या वेतन निश्चिती झालेल्या सेवकांचे वेतन वाढविण्याचा प्रकार घडला होता.कर्मचाऱ्यांची मुळ वेतनश्रेणी तीन हजारांपर्यंत वाढली आणि एकूण पगारात 10 हजार रुपये प्रतिमहिना … Read more