Employees Transfer : राज्यात सरकारी कर्माऱ्यांच्या बदल्यांचा ‘हा’ नवीन पॅटर्न लागू? कर्मचारी संभ्रमात
Employees transfers : मे महिना हा सरकारी नौकरीतील बदल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साधारण मार्च महिन्यानंतर मे महिन्यापर्यंत राज्यातील सुमारे 40 हजार शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिफारशी आणि पत्रे मंत्रालयात येत असतात. कर्मचारी सोयीस्कर ठिकाणी बदली मिळावी म्हणून साम,दाम, दंड, भेद सर्व हातखंडे वापरतो. यामुळे या सर्व गोष्टीमध्ये माहीर … Read more