Employees reservation : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! केंद्राप्रमाणे मिळणार संधी
Employees Reservation : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता दिव्यांग कर्मचाऱ्यांना टक्के आरक्षण लागू असेल. Government employees reservation राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या १७ … Read more