Dcps NPS Amount : डीसीपीएस एनपीएस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दिला. 14/6/2023

Dcps NPS amount

DCPS NPS new updates : दिनाक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ … Read more

Gratuity Family pension : कुटुंब निवृत्ती वेतन पेन्शन साठी एनपीएस धारकांनी भरायचे नमूने PDF स्वरूपात येथे करा डाऊनलोड करा

Family pension : सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान मिळणार आहे.शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दि.31/3/2023 निर्गमित करण्यात आला आहे. कुटुंब निवृत्ती वेतन फॉर्म कुटुंब निवृत्ती वेतन योजना नवीन शासन … Read more