Income tax : शेअर मार्केट,म्युच्युअल फंड सोसायटी व्याजाच्या रक्कमेवर कर सवलत मिळते का? जाणून घ्या कुठे किती लागतो आयकर

Tax on mutual fund

Income tax : जुन्या आयकर प्रणालीमध्ये वयाच्या आधारावर मूलभूत सूट मर्यादा निश्चित केली आहे. वयाच्या 60 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्ष वयापेक्षा जास्त परंतु 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये असल्यामुळे 12500 रुपयांपर्यंत स्टॅन्डर्ड डिडक्सन मिळते. आयकर कायदा नवीन नियम छोट्या करदात्यासाठी मूळ सूट मर्यादा ३ लाख रुपये असल्याने … Read more