ITR Return : टॅक्स बसत नसला तरीही भरा ITR, मिळतात असंख्य फायदे!
ITR Return : भारतात फार कमी लोक आयकराच्या कक्षेत येतात.इन्कम टॅक्स बसत नसणारे बसणारे फार कमी कर्मचाऱ्यारी आयटीआर फाइल करतात. कारण लोकांना आयटीआर भरण्याचे फायदे माहीत नाहीत.2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख फाइलिंग अंतिम तारीख) 31 जुलै 2023 आहे. Benefits of ITR Return ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही ते … Read more