8th pay commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी… पगार वाढू शकतो 44% पेक्षा जास्त, पहा आपला पगार
सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एक चांगली बातमी मिळणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणार आहे. 8th Pay Commission latest news जर “8वा वेतन आयोग” लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप होईल.खरे पाहता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असून,त्यामुळे जवळपास सर्व भत्ते वाढणार आहेत. आता … Read more