Old pension : जुनी पेन्शन योजना लागू होणार! ‘या’ राज्य सरकारची मोठी घोषणा…
Old Pension new updates : काँग्रेसकडून कर्नाटक, राजस्थान,हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ विधानसभा निवडणुक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास पुन्हा “जुनी निवृत्तीवेतन योजना” लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.सर्व ठिकाणी त्यांचे सरकार स्थापन झाले आणि आता आणखी एका राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणार! राष्ट्रीय काँग्रेसने अशीच घोषणा हरीयाणा विधानसभेच्या … Read more