SBI Bank Rule : ‘या’ कागदपत्रांशिवाय आता निघणार नाही बॅंकेतील पैसे!
SBI Bank Rule : केंद्र सरकारने अनधिकृत आणि बेहिशेबी पैशाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. SBI Cash Deposit Rules सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.आता यापुढे तुम्हाला बँकेतील व्यवहार करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल रोख … Read more