SBI Bank rule : सरकारने रोख रक्कम Bank rule काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.

पैसे काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

सरकारने रोख रक्कम काढण्याच्या SBI Bank rule मर्यादेत बदल केला आहे.एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे.म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.

पॅनकार्ड नसताना कसे व्यवहार करावे ?

 ज्यांच्याकडे पॅन कार्ड pan card नसेल त्यांना दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅनसाठी अर्ज करावा लागणार आहे.त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी,सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.

किमान किती रक्कमेसाठी हा नियम लागू?

 नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणे (deposit) किंवा काढणे (withdraw) यावर पॅन pan cardकिंवा आधार कार्ड aadhaar card देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शेती व बाजारभाव सरकारी योजना शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

%d