School holiday : मोठी बातमी राज्यातील शाळांना 21 एप्रिल पासून सुट्टी ! पहा शाळा कधी उघडणार? शासन निर्णय दि. 20/4/2023

School opening date

School holiday : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. School holiday 2023 राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.राज्यातील इतर मंडळांच्या शाळा … Read more