Income taxIncome tax on NPS : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना धारक कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षांमध्ये मोठी आयकर सवलत देण्याची तरतुद व गुंतवणुक करणाऱ्या खाजगी कॉर्पोरट कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.पाहुया सविस्तर माहिती.
NPS धारकांना मिळाणार सवलत
NPS /EPF वर एकाच वेळी तीन प्रकारचे कर लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80CCD (1), 80CCD (2) आणि कलम 80CCD (1b) अंतर्गत कर वाचवता येतो.NPS सदस्य असलेली कोणतीही व्यक्ती आयकर कायद्याच्या कलम 80CCE अंतर्गत रु. 1.5 लाखांपर्यंत वजावट मिळवू शकते.कलम 80 CCD(1) अंतर्गत एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांवर कर कपातीचा दावा कमाल मर्यादेत करू शकतो.
आयकर कायदा अंतर्गत सर्व सदस्यांसाठी विशेष कर लाभ मिळतो.(टियर I) मध्ये रु. 50,000, अतिरिक्त कपातीचा लाभ आयकर कायद्याच्या कलम 80 CCD(1B) अंतर्गत NPS सदस्यांना उपलब्ध आहे. हे आयकर कायद्याच्या कलम 1861 अंतर्गत उपलब्ध असलेल्या रु.1.5 लाखाच्या कपातीव्यतिरिक्त आहे.
इन्कम टॅक्स नियम 80 CCD कर सवलत
नवीन पेन्शन मध्ये कलम 80 सीसीडी अंतर्गत कर वजावटीची तरतुद करण्यात आलेली आहे.दोन रुपयांच्या मर्यादा पेक्षा अधिक रक्कमेचा योगदान कर्त्यांनी दिलेली योगदान रक्कम आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCD अंतर्गत सवलतीस पात्र ठरते. DCPD/NPS अंतर्गत कर लाभ मिळविण्यासाठी गुंतवणुकीचा पुरावा म्हणून ग्राहक व्यवहाराचे विवरण सादर करू शकतो.
आता ITR भरण्यासाठी बदलेले नियम, पहा सविस्तर