Best Cotton Variety : महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस होय.मागील वर्षी कापसाला मिळालेल्या विक्रमी भाव वाढीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कापूस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळणार आहे. कापसाचे प्रगत आणि सर्वोत्तम वाण कोणते आणि त्यांची वैशिष्ट्ये काय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहे.
कापूस चांगले वाण | Top Cotton variety
महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस.मागील वर्षी कापसाला मिळालेल्या विक्रमी भाव वाढीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कापूस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळणार आहे. कापसाचे प्रगत आणि सर्वोत्तम वाण कोणते आणि त्यांची वैशिष्ट्ये काय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Bioseed GHH 029 कालावधी
बायोसिड्स चे GHH 029 हे कंपनीचे लोकप्रिय कापूस वाण असून त्याची सविस्तर माहिती बघूया.155-160 दिवस,सिंचन :- बागायती/कोरडवाहू,लागवड :- मे/जून,उत्पादन :- 9 ते 15 क्विंटल/ एकर,वैशिष्ट्ये :- डेरेदार झाड,रोगप्रतिकारक शक्ती चांगलीपेरणीचा एका बोंडातील कापसाचे वजन 5.5-6.0 ग्रॅम,पेरणीची पद्धत: पेरणीचे अंतर: RR : 4 फूट; PP: 1.5 फूट,अतिरिक्त वर्णन: मोठे बोंड,बलकेदार कापूस लवकर येतो आणि वेचण्यासाठी सोपे.उंच,डेरेदार झाडे.रस शोषक किडीचा प्रतिकार
US Agriseeds Private Limited
ही एक खाजगी कंपनी आहे जी 06 जानेवारी 2009 रोजी स्थापन झाली आहे.US Agriseed चे US 7067 हे कंपनीचे लोकप्रिय कापूस वाण असून त्याची सविस्तर माहिती बघूया.
US Agriseeds US 7067 – पीक कालावधी : 155 – 160 दिवस,पेरणीचा हंगाम : मे/ जून सिंचनाची पद्धत : बागायती कोरडवाहू,झाडाची उंची : उंच 155 – 165 सेमी,बोंडाचे वजन : 5.5 – 6 ग्रॅम,बोंडांचा आकार : गोल
धाग्याची लांबी : 30-31 मिमी,पेरणीचे अंतर : 4×3,4×1.5,3×2 फूट,अतिरिक्त वर्णन : दाट लागवडीसाठी योग्य,संबंधित उत्पादनासाठी शिफारस केलेले क्षेत्र : मध्य आणि दक्षिण भारत.
कंपनीचे नाव – तुलसी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड
तुलसी ग्रुपचे चेअरमन श्री तुलसी रामचंद्र प्रभू यांनी १९७७ मध्ये कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत हा ग्रुप मोठा झाला आहे आणि त्यात आता १२ संस्थांचा समावेश आहे, तुलसी सीड्स प्रा. लि. ही प्रमुख कंपनी आहे. श्री. प्रभू हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – मद्रास येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर आहेत, ही जागतिक स्तरावरील सर्वात नामांकित संस्थांपैकी एक आहे.
भारतातील शेतीचे महत्त्व लक्षात घेऊन श्री. प्रभू यांनी तुलसी सीड्स प्रा. 1992 मध्ये सुरू केली.बियाणे, कापूस संकरित बियाणे,सर्व प्रकारची कृषी, बागायती उत्पादने आणि धान्ये, ताजी फळे आणि भाजीपाला; सर्व प्रकारच्या कृषी आणि बागायती बियाण्यांसह जिवंत झाडे आणि फुलांच्या बियांचा समावेश
कंपनीचा पत्ता – तुलसी हाऊस, ६-४-६, अरुंदेलपेट, ४/५, गुंटूर – ५२२ ००२. आंध्र प्रदेश
विशेष टिप्पणी : येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे आणि ती केवळ मातीचा प्रकार आणि हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी सोबतच्या पत्रकांचा संदर्भ घ्या.
Cotton Variety
सर्व कापूस वाण संदर्भात आपणास सर्वसाधारण कल्पना यावी यासाठी वर निर्देशित वाणांची माहिती दिली आहे तरी पण आपल्या स्थानिक कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आपल्या संबंधित भागाकरिता शिफारशीत वाणाचाच प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच लागवड करावी.
स्थानिक हवामान व पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणारे अनेक घटक हे पिकाच्या उत्पादकतेसाठी कारणीभूत ठरत असतात.