Bank Holiday : बापरे.. मार्च मध्ये तब्बल तेरा दिवस बॅंक बंद राहणार! पहा यादी लगेच उरका कामे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Holiday : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मार्च 2023 मधील सुट्ट्यांबाबतची माहिती प्रसारित केली आहे.यावर्षी मार्च महिन्यामध्ये एकूण 13 दिवस बॅंका बंद राहणार आहेत.मार्च मध्ये तब्बल बारा दिवस बॅंक बंद राहणार असल्याने लगेच उरकून घ्या कामे!

Bank Holiday in March 2023

मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार आहेत,कारण मार्च महिन्यातील बॅंकेच्या सुट्ट्यांमध्ये सणउत्सव यांसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि प्रत्येक आठवड्यातील रविवारचा देखील समावेश करण्यात आला आहे.

  • 1 मार्च (शुक्रवार) – चपचार कुट – मिझोराम
  • 5 मार्च (रविवार)
  • 7 मार्च (मंगळवार) – होळी / होलिका दहन / धुळीवंदन / डोल जत्रा – महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगणा आणि झारखंडमध्ये बँका बंद आहेत.
  • 8 मार्च (बुधवार) – होळी , त्रिपुरा, गुजरात,मिझोरम, मध्यप्रदेश, ओडिसा, चंदीगड,उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू,उत्तर प्रदेश,बेंगा येथे बँका बंद राहतील
  • 9 मार्च – गुरुवार – (धुलीवंद) – बिहारमध्ये बँका बंद
  • 11 मार्च – महिन्याचा दुसरा शनिवार
  • 12 मार्च – रविवार
  • 19 मार्च – रविवार
  • 22 मार्च – (बुधवार) – गुढी पाडवा / उगादी सण / बिहार दिवस / तेलुगु नववर्ष दिन / पहिला नवरात्र – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, गोवा, बिहार आणि श्रीनगर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
  • 25 मार्च – चौथा रविवार
  • 26 मार्च – रविवार
  • 30 मार्च – श्री राम नवमी
  • 31 मार्च – आर्थिक ताळेबंद (ग्राहकांसाठी बंद)
हे पण पहा ~  Old pension : जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाची अपडेट समोर! बैठकीत घेण्यात आला हा मोठा निर्णय?

या काळात बँका बंद असल्या तरी बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही.

हातात पैसे टिकत नाही पहा पैसे बचतीचे सोपे उपाय

Save money tricks

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment