Income Tax Slabs : केंद्र सरकारने मध्यमवर्गीय नोकरदारांना (Government employees)मोठे गिफ्ट दिले आहे.Income tax स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.7 लाखांपर्यंत करमुक्त केले आहे पण ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना इनकम टॅक्स माफ! कारण तरी काय? पाहुया सविस्तर..
Income tax new slabs
राज्यात नागरिकांना प्राप्तिकर भरावा लागत नाही,हे राज्य सिक्कीम आहे. सिक्कीम राज्यातील नागरिकांना इन्कम टॅक्स (income tax new slabs) भरण्यापासून सुट देण्यात आली आहे.या राज्यातील जवळपास सर्वच नागरिकांना प्राप्तिकरापोटी एक रुपयाही कर द्यावा लागतो नाही.
Income tax new Rules
भारतीय संघराज्यात विलिनीकरणावेळी भारत सरकारने या राज्यातील लोकांना आयकरापासून सवलत देण्याचा शब्द दिले होते.त्यानुसार,या राज्यातील जनतेला कुठलाही प्राप्तिकर भरण्यासाठी सुट (Income tax new Rules )दिली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Income tax relief
राज्यघटनेच्या कलम 371A नुसार सिक्कीम राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे भारतातील दुसऱ्या राज्यातील नागरिकांना या राज्यात संपत्ती,मालमत्ता खरेदी करता येत नाही आणि राज्यातील मूळ नागरिकांना आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत (Income tax relief ) मिळाली आहे.
आपल्या बॅंक खात्यात व खरात ठेवा फक्त एवढे पैसे, नाही तर येईल नोटीस
1 thought on “Income Tax slabs : काय सांगता.. ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना इनकम टॅक्स माफ! कारण तरी काय?”