DA Hike news : केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढ केल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाने काही कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% वाढ केली आहे.कोणत्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ?
महागाई भत्ता वाढ अपडेट्स
महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळत असतात.या पार्श्वभूमीवर केंद्राने महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ देणे अपेक्षित होते.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 4% “महागाई भत्ता वाढ” देण्यात आली आहे.अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना and सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 42 % दराने मिळणार आहे.
State Employees DA Hike News
राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ दिली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.काही मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव अंतिम केला आहे.केंद्र सरकारने वाढीचा निर्णय घेतल्यामुळे लवकरच राज्य सरकारकडून 4 % महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे.
महागाई भत्ता वाढ व फरक कॅल्क्युलेटर वर पगार वाढ येथे पहा
2 thoughts on “DA Hike news : महाराष्ट्र राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली 4% वाढ! GR आला”