HRA Allowance : बापरे … सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्या संदर्भात मोठी अपडेटस् समोर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HRA Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक बातमी समोर आलेले असून आता काही सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए मिळणार नाहीये बघूया संदर्भात सविस्तर माहिती 

घरभाडे भत्ता होणार कपात

सविस्तर माहिती बघायचं झाल्यास वित्त मंत्रालयाने अंतर्गत जे खर्च विभागाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला असून या नियमांमध्ये आता मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे आणि हा एक प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्का मानला जात आहे.

सविस्तर सांगायचं झालं तर जर सरकारी कर्मचारी एका घरात आपल्या सरकारी कर्मचारी पती पत्नी किंवा मुलगा यांच्या समवेत राहत असेल तर अशावेळी फक्त एकाच व्यक्तीला आता घरभाडे भत्ता मिळणार आहे. 

HRA Allowance news

थोडक्यात आता एका कुटुंबातील दोन-तीन सरकारी कर्मचारी असल्यास घरभाडे भत्ता मिळणार नाही.त्यामुळे हा एक प्रकारे मोठा धक्का मानला जात आहे विशेष म्हणजे विविध किंवा वेगवेगळ्या मुख्यालय राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी शासंकता निर्माण झालेली आहे.

हे पण पहा ~  DA Hike calculator : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42% वाढला; DA कॅल्क्युलेटर वर पगार काढा काही सेकंदात !

 घरभाडे भत्ता शासन निर्णय

वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) नियमांमध्ये बदल केला आहेत.आता नवीन नियमांनुसार ‘काही’ सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही.

केंद्र,राज्य,स्वायत्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि निम-सरकारी संस्थांचे कर्मचारी,तसेच महापालिका,पोर्ट ट्रस्ट,राष्ट्रयीकृत बँक,LIC आदी कर्मचाऱ्यांचा देखील समाविष्ट आहेत

HRA Calculation

सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता हा (HRA) तीन श्रेणींमध्ये दिला जातो. ‘X’ म्हणजे 50 लाख त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% घरभाडे भत्ता दिला जातो. ‘Y’ श्रेणी म्हणजे 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेले क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 16 % आणि 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.

या सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात 1200 रुपये वाढ

सरकारी कर्मचारी अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment