KoodaOld age pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा तापलेला असताना काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली असून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवृत्तीवेतनासह वेतन अनुदान सुद्धा मिळणार आहे तर बघूया या संदर्भात सविस्तर माहिती
Employees Old Age pension
राजस्थान सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली होती.आता पेन्शन अनुदान योजनेबरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेतील 28 वर्ष ऐवजी 25 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर सुद्धा निवृत्तीवेतन घेतल्यास पूर्ण पेन्शन योजना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 6 जून 2023 रोजी घेण्यात आलेला आहे याद्वारे पेन्शन धारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
कुटुंब निवृत्तीवेतन भत्ता मिळणार!
दिनांक 1 एप्रिल 2023 पासून सदरील शासन निर्णयानुसार निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे दरमहा 12 हजार 500 रुपये पर्यंत उत्पन्न असले तर अशा सदस्यांनाही कुटुंब निवृत्ती वेतन लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांने वयाचे 75 वर्ष पूर्ण केल्यावर निवृत्ती वेतनधारक किंवा त्यांच्या कुटुंबांना 10 % अतिरिक्त पेन्शन भत्ता मिळणार आहे.
Gr टाकत चला