DA Allowance news : महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून डीए वाढवण्यासाठी नवीन फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो.
State employees DA hike
सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 4% वाढवल्यानंतर आता राज्यांतही महागाई भत्ता वाढ का सिलसिला सुरू झाला आहे.आता राजस्थान गोवा आणि आसम सरकारांनी डीए वाढवून 42% केली आहे.हिमाचल प्रदेश आणि झारखंड मध्ये डीए वाढवण्याची तयारी आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता संदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.
महागाई भत्ता वाढीनंतर पगारात होणारी वाढ येथे पहा
लागल्या नंतर सांगा , अतिउतावले पना नको
लागल्या नंतर सांगा , अतिउतावले पना नको . आणि लागल्यानंतर प्रत्यक्ष GR येतो