Online increments calculate : 1 जुलै च्या वार्षिक वेतनवाढी नंतर पगार किती होणार? जुलै वार्षिक वेतनवाढ 10 सेकंदात काढा

Gov employees

increments calculate : सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात 4% महागाई भत्ता वाढ मिळालेली असून वार्षिक वेतनवाढ पण मिळणार आहे.त्याचबरोबर 12 वर्षे आणि 24 वर्ष सेवा पर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी,निवड श्रेणी सुध्दा मिळणार आहे.एकंदरीत जुलै महिन्यात पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचारी वार्षिक वेतनवाढ 1 जुलै/1 जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ दिवस असतो, बहुतांश सरकारी … Read more

Dearness allowance : अबब.. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 9% ते 16 % वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.30/6/2023

Dearness allowance

Dearness allowance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी काल आपल्याला मिळाली होती  सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 4% ची वाढ करण्यात आलेली आहे. मात्र इतर खालील सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्यात अनुक्रमे 16 % आणि 9 % महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे, बघूया सविस्तर पाचवा … Read more

DA arrears calculator : महागाई भत्ता 42% झाला ! मग फरक किती मिळणार पहा 2 मिनिटात

Dearness allowance

DA arrears calculator : राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 38 % वरून 42 % करण्यात आला आहे. सदर महागाई भत्ता वाढ फरक दिनांक 1 जानेवारी, 2023 से दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने … Read more

DA hike 42 % :अखेर… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 %वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.30/6/2023

Da hike

Da hike : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचान्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. राज्य सरकारी महागाई भत्ता 4% वाढ  शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून  सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरून ४२% करण्यात यावा. … Read more

Employees HRA Updates : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व मुख्यालयी वास्तव्य संदर्भात मिळणार लवकरच आनंदाची बातमी!

Employees updates

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्यालय राहणे हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. आपल्याला माहितीच असेल की औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालय राहण्याच्या संदर्भात नेहमीच आवाज उठवलेला होता. आता पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याची शक्ती करण्याचा ठराव संमत केलेला आहे.अशावेळी या कालबाह्य झालेल्या मुख्यालयाच्या शासन निर्णय संदर्भात लवकरच … Read more