DA Arrears : महागाई भत्ता 42% ! मग 5 महिन्याचा फरख किती मिळणार पहा 2 मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या CPC लेव्हल-1 मधील मूळ वेतन 1800 GP पासून रु.18000 पासून सुरू होते.CPC मध्ये कर्मचार्‍यांसाठी स्तर-14 मध्ये GP 10,000 रुपये आहे.महागाई भत्ता थकबाकी किती असेल? पाहूया सविस्तर

DA hike calculator

स्तर – 1 मधील 1800 GP असलेले कर्मचारी

सर्वात कमी मुळ वेतन बँड म्हणून 18000 असलेल्या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 9477 रुपये मिळतील.मागील महागाई भत्त्यापेक्षा 774 रुपये जास्तीचे मिळतील.आता 5 महिन्यांत त्यांना एकूण 3870 रुपये डीए थकबाकी म्हणून दिले जातील.

महिना – DA-42% – DA 38% – शिल्लक

  • जानेवारी 2023 9477 8703 774
  • फेब्रुवारी 2023 9477 8703 774
  • मार्च 2023 9477 8703 774
  • एप्रिल 2023 9477 8703 774
  • मे 2023 9477 8703 774
  • एकुण 3870 रुपये फरक येईल. 

DA थकबाकी कॅल्क्युलेटर 

स्तर-2 कर्मचारी डीए थकबाकी

आता सातव्या वेतन आयोगाच्या CPC लेव्हल-2 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन GP 1900 वर रु.19900 पासून सुरू होते.या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 10275 रुपये मिळतील. तथापि, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 850 रुपये अधिक मिळतील. त्यानुसार 5 महिन्यांची डीए वाढीची थकबाकी 4050 रुपये असेल.

महिना – DA-42% – DA 38% – शिल्लक

  • जानेवारी 2023 – 10275 – 9425 – 850
  • फेब्रुवारी 2023 – 10275 – 9425 – 850
  • मार्च 2023 – 10275 – 9425 – 850
  • एप्रिल 2023 – 10275 – 9425 – 850
  • मे 2023 – 10275 – 9425 – 850
  • 5 महिन्यांची डीए थकबाकी 4050 रुपये
हे पण पहा ~  State employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका तयार! शासन निर्णय दि.15/6/2023

DA hike new updates

पे बँड स्तर-14 कर्मचारी थकबाकी

आता 7th pay commission मधील CPC मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी स्तर-14 करण्यात आला आहे.या स्तर-14 मध्ये GP 10,000 रुपये आहे.यावर मूळ वेतन 1,44,200 रुपयांपासून सुरू होते.या कर्मचाऱ्यांना DA + TA सह 70,788 रुपये मिळतील.तथापि, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 6,056 रुपये अधिक मिळतील.आता पाच महिन्याचा फरक पाहूया.

महिना – DA-42% – DA 38% – शिल्लक

  • जानेवारी 2023 – 70,788 – 64732 – 6,056
  • फेब्रुवारी 2023 – 70,788 – 64732 – 6,056
  • मार्च 2023 – 70,788 – 64732 – 6,056
  • एप्रिल 2023 – 70,788 – 64732 – 6,056
  • मे 2023 – 70,788 – 64732 – 6,056
  • म्हणजेच 5 महिन्यांची थकबाकी 30280 रुपये असणार आहे.

आपला महागाई भत्ता वाढ व फरक येथे पहा

DA Arrears

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment