7th pay commission : बापरे.. महागाई भत्ता वाढीसाठी हे सरकारी कर्मचाऱ्यारी सर्वोच्च न्यायालयात! पहा काय दिले आदेश?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th pay commission : पश्चिम बंगाल सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि महागाई भत्ता देणे कठीण असल्याचे म्हटले आहे.अर्थसकंल्प सादर करताना महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.पश्चिम बंगालमध्ये महागाई भत्ता हा बेसिक वेतनाच्या 6 टक्के इतका आहे.

महागाई भत्ता वाढीसाठी कर्मचाऱ्यारी कोर्टात

पश्चिम बंगालमधील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सातवा वेतन आयोग अंतर्गत मिळणाऱ्या महागाई भत्त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली आहे.या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल म्हणजेच सोमवारी होणार आहे.

Dearness allowance latest news

महागाई भत्ता वाढीबाबत राजधानीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे.केंद्र सरकारच्या दराने डीए थकबाकी व्यतिरिक्त, हंगामी कामगारांना नियमित करण्यासाठी आणि रिक्त पदांवर पारदर्शक पद्धतीने भरती करण्यासाठी निदर्शने सुरू आहेत.

हे पण पहा ~  Good news : मोठी बातमी.. सणासुदीच्या काळात या सरकारी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार होणार लगेच जमा!

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण

दरम्यान dearness allowance मुद्द्यावर उच्च न्यायालयात यापूर्वीच सुनावणी झाली आहे. 17 एप्रिलपर्यंत कामगारांशी चर्चा करण्याचे आदेश कार्यवाही सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्याला दिले आहेत.न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन जण सरकारशी चर्चा करणार आहेत.

संप काळातील वेतन रजा संदर्भात आत्ताची महत्त्वाची अपडेट्स समोर

असाधारण देय रजा

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment