DDA hike: सरकारने मागील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 42 % केला आहे. हि वाढ जानेवारी 2023 पासून लागू झाली.पण आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार असून ही वाढ देखील 4 % होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
महागाई भत्ता होणार शुन्य!
महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहचवला तेव्हा 50 % नुसार कर्मचाऱ्यांना भत्ता पैसे मूळ वेतनात म्हणजेच मुळ वेतनात जोडला जाईल आणि शून्य केला जाईल.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याला 50% महागाई भत्त्याच्या 9000 रुपये मिळेल पण जेव्हा DA 50 % असेल तेव्हा तो मूळ पगारात जोडला जाईल आणि पुन्हा महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल.
State Employees DA Hike updates
राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ दिली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.काही मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव अंतिम केला आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
केंद्र सरकार प्रमाणे बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत महागाई भत्ता 4 % वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
42 % महागाई भत्ता वाढ व फरक येथे पहा
1 thought on “DA hike : डीए बाबत आली मोठी बातमी.. बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत होणार वाढ! तर केंद्र करणार 50% DA वाढ?”