Central employees : सातव्या वेतन आयोगाच्या ताज्या अपडेटनुसार,पूर्वी 38% असलेला महागाई भत्ता 4% ने वाढवून 42% करण्यात आला असताना आता एक नवीन अपडेट देखील जारी करण्यात आले आहे.
7th pay commission da hike news
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च 2023 मध्ये 42 टक्के पगार मिळेल व त्याबरोबर महागाई भत्त्यासह डीएची थकबाकीही दिली जाईल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही वाढ पहिल्या 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे,म्हणजे जानेवारी 2023 ते जून 2023
सरकारचा महागाई भत्ता कसा वाढतो ते जाणून घेऊया
अखिल भारतीय ग्राहक उत्पादन निर्देशांक पाहून सरकार कर्मचाऱ्यांच्या 7 वा वेतन आयोगात वाढ निश्चित करते.त्यातून देशाची महागाई दिसून येते.देशातील वाढती महागाई पाहता सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आहे. आहे.
Dearness allowance news
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी असून डीए 42 % हून 46 % होईल. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे. 42 टक्क्यांच्या हिशोबाने 7560 रुपये होईल.
डीए मध्ये आणखी 4 टक्क्यांची वाढ झाल्यास दुसऱ्या सहामहीत हा आकडा 8280 रुपये होईल.महिन्याच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल.
आठव्या वेतन आयोगात एवढा वाढणार पगार