DA Hike 2023 : महागाई भत्ता वाढ कामगार मंत्रालयाद्वारे सहामाही AICPI निर्देशांकाच्या डेटावर अवलंबून असतो.आतापर्यंत जानेवारी आणि फेब्रुवारीचे आकडे जाहीर झाले असून मार्चचे आकडे 28 एप्रिलला जाहीर होणार आहेत.शक्यतो डीए मध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकतो नाहितर DA hike 3 % निश्चित करण्यात आली आहे.
AICPI मार्चची आकडेवारी जाहीर होणार
कामगार ब्युरोने दरमहा जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे महागाई निर्देशांक काढला जातो.कामगार मंत्रालयाने आतापर्यंत जानेवारी-फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर केली आहे असून मार्च ते जूनची आकडेवारी येणे बाकी आहे.
मार्चची आकडेवारी 28 एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर जुलैमध्ये होणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये अंतिम वाढ होण्याचे संकेत मिळतील.पण एप्रिल,मे आणि जूनचे CPI-IW क्रमांक तोडल्यानंतरच अंतिम DA/DR ठरवला जाईल.एकंदरीत परिस्थिती पाहता महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते.
महागाई भत्ता होणार 45% किंवा 46%
मीडिया रिपोर्ट्सनुसार,जर CPI-IW इंडेक्स नंबर 132.7 च्या वर गेला तर जुलैमध्ये dearness allowance hike 4% आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42% DA मिळत आहे.जर महागाई भत्ता 3% ने वाढला तर एकूण महागाई भत्ता 45 % होईल. जर CPI-IW 4 टक्क्यांनी वाढल्यास महागाई भत्ता 46 % होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होईल वाढ येथे पहा
HRA hike new updates
केंद्र सरकार लवकरच घरभाडे भत्ता (HRA) वाढवू शकते.2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकार घरभाडे भत्ता वाढण्याचा अंदाज आहे.जर dearness allowance 50 टक्क्यांपर्यंत पोहोचतो तर अशावेळी सरकार HRA मध्ये सुधारणा शकते.सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 42 % आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
जुलै 2021 मध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 25 % च्या पुढे गेला होता,तेव्हा सरकारने home rent allowance मध्ये सुधारणा केली केली होती.सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा HRA मध्ये सुधारणा करणार आहे.सरकार यावेळी घरभाडे भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये पण होणार मोठी वाढ! पहा डिटेल्स
1 thought on “DA Hike 2023 : ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार गुड न्यूज ! पगारात होणार मोठी वाढ ; पहा सविस्तर”